All Civil work@950*

 Construction/Civil Work/Building Maker / Posted 5 years ago by Vishal Chakole / Popular Verified

!!!!सनराईस इन्फ्रा!!!!

बांधकाम करायचय …आपल्या जागेचे बांधकाम साठी खास ऑफर ते पण आपल्या बजेटमध्ये…प्लिंथ पासुन ते रुम ताबा देण्यात येई पर्यंत …
तेही तुमच्या बजेट मध्ये व उत्तम क्वॉलिटीचे.
950/- रूपये स्वेर फुट.दराने संपूर्ण बांधकाम.
रो हाऊस असो वा बंगला,कमर्शियल बिल्डींग असो वा रेसिडेन्शिअल बिल्डिंग असो……
बांधकाम क्षेत्रांमध्ये विश्वसणीय नाव कारण आमच्याकडे मिळतात खालील सुविधा.
वास्तुशास्त्रा प्रमाणे बांधकाम.
आर्किटेक प्लॅन.
RCC प्लॅन.
3D इलिवेशन प्लॅन.
कुशल अनुभव असणारे इंजिनियर व आर्किटेक.
जागेची मोजणी.
रिनोवेशनचे काम.
तसेच बांधकामाविषयी इतर कोणतेही काम असो आमच्या कडून संपूर्ण मदत.
अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा.
सनराईस इन्फ्रा, नागपूर ,महाराष्ट्र ९२७३७५५८६१

Contact details

Plot no. 48, Shree prerana societyNagpur,440015 Show Phone Number ***** http://www.suninfra.in