The Sarang builders
Construction/Civil Work/Building Maker / Posted 5 years ago by Shirish Satav / Popular Verified
बांधकामाची चिंता कशाला? आम्ही आहोत ना!
बांधकामाच्या डिझाइन पासुन ते रंगकामापर्यंत आमची तुम्हाला १००% साथ!!
रो हाऊस असो वा बंगलो , कमर्शियल बिल्डिंग असो वा रेसिडेंशियल बिल्डिंग सर्व कामे केली जातात.
सारंग बिल्डर्सचे associate बनण्यासाठी उत्सुक असल्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार !!
आपण associate होऊन unlimited उत्पन्न कमावू शकता. ही सुवर्णसंधी फक्त आपल्यासाठी…!!!
त्यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचे आहे, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीचे लोक यांना कुणाला काही बांधकाम करायचे असेल तर त्यांना आमचा reference द्यायचा आहे , त्या बदल्यात आम्ही तुम्हाला ३% कमिशन देऊ .
उदा. आपण आम्हाला एक काम मिळवून दिले त्याची cost 10 lakh rs असेल तर त्यासाठी तुम्हाला ३००००₹ आमच्याकडून कमिशन दिले जाईल.
•प्रत्येक काम हे कमीत कमी ५-१० लाख रुपये किंमतीचे असावे
•प्रत्येक कामासाठी कमिशन असेल म्हणजेच जितकी जास्त काम तुम्ही मिळवून द्याल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला होइल
•सर्व व्यवहार कायदेशीर केले जातील.
धन्यवाद
सारंग बिल्डर्स
- Listing ID: 9067
- Contact Number: 7385071026
- Type Of Work: Building construction
- Company Name: The Sarang builders
- Owner Name: Shirish Satav
- Experiences: 10 yrs
- Search By Location: Pune
- Work Area: Pune
- Map Address: https://www.google.com/maps/dir/?api=1